Money Saving Tips | हर्ष गोयंका यांनी एका अब्जाधीशाला विचारले तुम्ही ‘ब्रँड’ का परिधान करत नाही, उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा विनाकारण पैसे उडवणे कराल बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Money Saving Tips | ज्येष्ठ उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenaka) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हा त्यांनी एका अब्जाधीशाला विचारले की ते ब्रँड का घालत नाहीत ? (Money Saving Tips )

 

त्यावर त्या अब्जाधीशाने उत्तर दिले – कपड्यावर लाखो रूपये (Money Saving Tips) कशाला बरबाद करायचे, जे धुतले जातील, फाटतील किंवा हरवतील, याउलट तुम्ही पैसे वाचवू (Saving) शकता आणि ते रिअल इस्टेट किंवा व्यवसायात गुंतवू शकता. ब्रँड्सने माझी ओळख नाही, माझे काम आणि माझ्या व्हॅल्यूवरून माझी ओळख आहे.

 

हर्ष गोयंका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुकेश अंबानी, बिल गेट्स, वॉरन बफे यांचा फोटो शेअर केला आहे.
चित्रांमध्ये प्रत्येकजण अगदी सामान्य दिसत आहेत. इतके सामान्य की त्यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की ते अब्जाधीश आहेत.
मात्र, हा प्रश्न त्यांनी कोणत्या अब्जाधीशाला विचारला हे हर्ष गोयंका यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलेले नाही.

 

 

पोस्टचा अर्थ समजून घ्या
या पोस्टचा अर्थ एक शिकवण देणारा आहे. हा धडा म्हणजे आपल्या मेहनतीचे पैसे विनाकारण कुठेही वाया (Waste of Money) घालवू नका.
ते पैसे योग्य ठिकाणी लावा, म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल.
पैसा नेहमी अशा प्रकारे खर्च करा की तुम्हाला फायदा होईल, तोटा नाही.

 

Web Title :- Money Saving Tips | harsh goenaka posted an amazing incident of his life which tells about benefits of saving money

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा