Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. एवढेच नाही तर तिच्या लुक्समुळे देखील ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. आपल्या अभिनयाबरोबरच मौनी तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे ओळखली जाते. आज मौनीचे (Mouni Roy) अनेक चाहते वर्ग आहेत मौनीने आज अनेक भूमिका उत्तमरीत्या साकारले आहेत.

मौनीने अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मौनीचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोज ने भरलेले आहेत. नुकताच तिने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मौनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

मौनीने (Mouni Roy) नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती योगा करताना दिसत आहे. यावेळी तिचा हा हॉट अवतार प्रेक्षकांना खूपच भावल्याचे दिसत आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये ती वेगवेगळे योगाचे पोजेस देताना दिसत आहे. मौनीच्या या फोटोजला लाखो लोकांनी लाईक केले आहेत. तर कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे. मौनी शेवटची रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात झळकली होती. सध्या ती ‘द वर्जिन ट्री’ या शीर्षकाने बनत असलेल्या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे.

 

Web Title :- Mouni Roy | bollywood mouni roy shared yoga session on instagram see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य