Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं बोल्ड ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Gorgeous..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy Glamorous Look) अगदी कमी वेळात आपल्या अभिनयाने स्वतःचे अनोखी ओळख निर्माण केली आहे. तिच्या फॅशन सेंन्सच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रीपेक्षा मौनी एक पाऊल पुढे असते. तिच्या लेटेस्ट फोटोशूटसाठी (Mouni Roy Latest Photoshoot) अनेक नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात (Mouni Roy Glamorous Look).

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोतील (Mouni Roy Superbold Photo) तिच्या अंदाजावर नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. तसेच तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले असून, व्हायरल फोटोमुळे (Mouni Roy Viral Photo) सोशल मीडिया चांगलाच पारा वाढला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये मौनीनं मेटॅलिक कलरचा ड्रेस परिधान केला आहे (Mouni Roy Instagram Photo). तिच्या या ड्रेसमधील ब्लाउज वन शोल्डर असून, खाली लॉन्ग स्कर्ट घातला आहे. आपल्या लूकला (Mouni Roy Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला (Mouni Roy Glamorous Look) चार चाँद लावले आहेत.

 

 

दरम्यान, मौनीच्या या रूपानं नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे (Mouni Roy Superhot Photo). चाहत्यांना आकर्षून घेण्यासाठी फोटोमध्ये तिनं एकापेक्षा एक अशा किलर पोज (Mouni Roy Killer Pose) दिल्या आहेत. तसेच नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर पसंती दर्शवली असून, अद्याप अनेक लाखो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्समधून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title : Mouni Roy Glamorous Look | mouni roy in a metallic ensemble looks unearthly see stunning pics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त