Mouni Roy In Transparent Top | मौनी रॉयने पारदर्शक ड्रेस घालून दिल्या किलर पोज, व्हायरल फोटोने इंटरनेटचा वाढवला पारा…
पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली (Mouni Roy In Transparent Top). तिनं फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अलीकडेच मौनीने ब्रम्हास्त्र या चित्रपटामध्ये खलनायकाची दमदार भूमिका केली होती (Mouni Roy In Transparent Top).
सोशल मीडियावर नुकतंच मौनीच्या (Mouni Roy) काही फोटोने धुमाकूळ घातला आहे. मौनीने सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला आहे. तसेच ती फोटोमध्ये एका पेक्षा एक अशा किलर पोज (Mouni Roy Killer Poses) देताना दिसत आहे. तिच्या पारदर्शक ड्रेसमध्ये (Mouni Roy In Transparent Top) ती आपली फिगर चांगलीच फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर मौनीचे हे फोटो (Mouni Roy Viral Photo) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या लूकला (Mouni Roy Bold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे. तसेच कर्ल्स करून केस मोकळे सोडले आहेत. फोटोतील तिच्या मादक अंदाजावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत. तसेच फोटोतील तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते मोहून गेले आहे.
दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉयच्या (Actress Mouni Roy) या लूकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तिच्या या लूकवर अद्याप 2.08 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अनेकांनी कमेंट्समधून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. तिचे इंन्टाग्रामवर (Mouni Roy Instagram Account)
28.1 मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च
Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात