Mouni Roy | मौनी रॉयची धमाकेदार स्टाईलने उडवली खळबळ, पहा व्हायरल फोटो

पोलीसनामा टीम ऑनलाइन – Mouni Roy | मौनी रॉयने ( Mouni Roy ) तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने हॉट स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत. मौनी रॉयचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. या फोटोला आतापर्यंत 3,15,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर हजारो कमेंट्स आल्या आहेत.
फोटोंमध्ये मौनी रॉयने ( Mouni Roy ) ब्लॅक स्किन टाइट ड्रेस ( Mouni’s Black Skin Tight Dress ) घातला आहे आणि ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे. याशिवाय फोटोमध्ये तिचे केस मोकळे आहेत आणि तिने लिपस्टिक लावली आहे.
फोटोमध्ये मौनी रॉयने मेकअप केला आहे. फोटोमध्ये मौनी रॉयचा लूक पाहण्यासारखा आहे. फोटोमध्ये मौनी रॉय कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तिने साइड अँगलमधून पोज दिल्या आहेत ( Mouni’s Side Angle Pose ).
Web Title : Mouni Roy | Mauni Roy’s explosive style sparks excitement, see viral photo
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का