Mouni Roy| गर्दीत माॅनी राॅयसोबत झाले असे काही की …, पाहा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mouni Roy| ‘नागिन’ (Naagin) मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मौनी राॅयने (Mouni Roy) यशाचे मोठं शिखर गाठलं. टेलेव्हिजन ते बाॅलिवूड पर्यंतचा मौनीचा प्रवास चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो.

नागिनच्या आवतारात अतिशय गोड आणि सोज्वल भूमिका पार पाडलेल्या मौनीच्या फोटोंनी मात्र आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ती जाईल तिथे तिच्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र याच गर्दीत एका व्यक्तीने तिच्यासोबत असं काही केलं की अभिनेत्री देखील प्रचंड घाबरली.

माॅनी राॅय (Mouni Roy) जुहूच्या (Juhu) स्टुडियो बाहेर असताना काही लोकांनी तिला घेरलं. यावेळी एका व्यक्तीने तिला सेल्फीसाठी हात लावला. व्यक्तीचा स्पर्श चुकून दुसरीकडेच लागल्याने अभिनेत्री देखील प्रचंड घाबरली. तसेच त्यानंतर त्या व्यक्तीसोबत फोटो काढण्याआधीच माॅनी तिथून निघून गेली.

यावेळी माॅनीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला याहे. तर केस देखील मोकळे सोडले आहे. यावेळी माॅनीसोबत बाॅडीगार्ड्स (Bodyguards) देखील दिसून येत नाहीयेत. त्यामुळेच असं काहीसं घडल्याचं दिसून येत आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर समोर आला असून तो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Web Title :-  Mouni Roy | mouni roy gets scared as a fan touch her video viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

Sanjay Raut | शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल; विरोधकांची टीका, संजय राऊत म्हणाले…

Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

pm kisan tractor yojna | खुशखबर – सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, ताबडतोब घ्या योजनेचा लाभ