Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Job) भूमी अभिलेख विभाग पुणे (Department of Land Records Pune) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bhumi Abhilekh Vibhag Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया (Pune Job) राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

 

कोणत्या पदासाठी भरती

भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – एकूण जागा 163

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
– भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Civil Engineering) केलेला असावा.

– तसेच उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातुन शिक्षण (Pune Job) घेतलेले असावे.

– उमेदवारांनी 30 WPS किंवा 40 WPS पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

– शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर टायपिंग येणे आवश्यक आहे.

– उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन
भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) – 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रतिमहिना

 

ही कागदपत्रे आवश्यक

– बायोडेटा (Resume)

– दहावी, बारावी आणि इतर ही शैक्षणिक प्रमाणपत्र

– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

– पासपोर्ट साईझ फोटो

 

महत्त्वाच्या तारखा

– अर्ज सुरु होण्याची दिनांक – 9 डिसेंबर 2021

– अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 31 डिसेंबर 2021

– परीक्षेची दिनांक – 23 जानेवारी 2022

 

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/10PtQ4vVRTSv6Ly1rEsRhgzL_LMLI9etm/vie

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home 

 

Web Title :- Pune Job | job alert department of land records pune recruitment 2021 apply here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, तात्काळ घ्या योजनेचा लाभ

Pune Crime | नोकरांनीने घरमालकीणीला दिलं गुंगीचं औषध, बेशुद्ध करुन पळवला लाखोंचा ऐवज

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुणझुणवाला यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये सुटका; आता गुंतवणूकदारांना खरेदीची संधी मिळणार

Indian Railway IRCTC | आता तुम्ही कोणत्याही स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास सुरू करू शकता, फक्त ‘हे’ किरकोळ काम करावे लागेल

Kolhapur Crime | गावकऱ्यांनी ओलीस ठेवलेल्या 69 ऊस कामगारांचं कोल्हापूरातून रेस्क्यू; महिलांसह लहान मुलांची सुटका, जाणून घ्या प्रकरण