Mouni Roy | ग्रे बिकिनीत अभिनेत्री मौनी रॉय दिसतेय एकदम हॉट; फोटो पाहून चाहते घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयासोबतच हॉट लुक मुळे देखील चर्चेत असते. मौनीचे परफेक्ट फिगर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मौनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे विविध फोटोज आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. मौनीने शेअर केलेल्या बिकनी मधील फोटोजने सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे. (Mouni Roy)

मौनी नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज शेअर करत असते. सध्या मौनीने शेअर केलेल्या फोटोने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मौनीच्या या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. या फोटोमध्ये मौनीने ग्रे कलरची बिकनी परिधान केली आहे. या फोटोमध्ये मौनी खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. मौनीने शेअर केलेल्या या ग्रे बिकनी मधील फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Mouni Roy)

मौनीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. मौनी ग्रे बिकनीसह ट्रान्सपरंट काळा रंगाचा कापड गुंडाळत आपली करवी फिगर फ्लॅट करत अजूनच बोल्ड दिसत आहे. या अगोदर देखील मौनीच्या पिंक कलरच्या बिकनीने इंस्टाग्रामचे तापमान वाढवले होते. आता मौनीने शेअर केलेल्या या फोटोवर सध्या चाहत्यांकडून हार्ट आणि फायर इमोजीने कमेंट बॉक्स भरले आहे.

 

 

Web Title :- Mouni Roy | mouni roy sets internet on fire with sultry photos in grey bralette see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

Kiara Advani – Sidharth Malhotra | सिद्धार्थ-कियाराचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; बॉलिवूड गाण्यांवर थिरकले कपल