
Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | मागील दिड वर्षात शेयर बाजाराने गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न दिला आहे. या कालावधीत अनेक शेयरने 2021 मध्ये मल्टीबॅगर शेयरच्या यादीत (Multibagger Penny Stock) स्थान मिळवले आहे आणि यामध्ये काही penny stocks चा सुद्धा समावेश आहे. सूरज इंडस्ट्रीज (Suraj Industries) चे शेयर यापैकी एक आहे.
हा मल्टीबॅगर penny स्टॉक 1.18 रुपयांवरून (बीएसईवर 19 ऑगस्टला बंद दर) वाढून 78.15 रुपये (बीएसईवर 3 डिसेंबर 2021 ला बंद दर) झाला आहे, ज्यामध्ये एका वर्षात जवळपास 6500 टक्के वाढ दिसून आली.
1 महिन्यात 140 टक्केची वाढ
सूरज इंडस्ट्रीजच्या शेयर दरावर एक नजर टाकली तर मागील एका वर्षापासून हा penny स्टॉक वेगाने वाढत आहे. मागील एक महिन्यात, हा पेनी स्टॉक 32.80 रुपयावरून वाढून 78.15 रुपये झाला, या कालावधीत या मल्टीबॅगरमध्ये जवळपास 140 टक्के वाढ झाली.
मागील 6 महिन्यात या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत 2.24 रुपयावरून 78.15 रुपयाच्या स्तरापर्यंत वाढली आहे, ज्यामध्ये जवळपास 3400 टक्के वाढ झाली आहे. (Multibagger Penny Stock)
1.18 रुपयाचा Stock झाला 78 रुपयांचा
अशाप्रकारे वार्षिक आधारावर सूरज इंडस्ट्रीजच्या शेयरचा भाव 1.95 रुपयांपासून वाढून 78.15 रुपये प्रति शेयरच्या स्तरावर पोहचला आहे, ज्यामध्ये या कालावधीत जवळपास 3900 टक्केची वाढ दिसून आली.
अशाप्रकारे पाहिले तर हा मल्टीबॅगर स्टॉक 1.18 रुपये प्रति शेयरच्या स्तरावरून वाढून 78.15 रुपये झाला आहे. म्हणजे एक वर्षाच्या काळात जवळपास 66 पट वाढला आहे.
– 1 महिन्यात 1 लाख झाले 2.40 लाख
सूरज इंडस्ट्रीजच्या शेयर दरात आलेल्या तेजीच्या हिशेबाने पाहिले तर, जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये आज 2.40 लाख रुपये झाले असते.
– 6 महिन्यात 1 लाख झाले 35 लाख
जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर,
त्याचे 1 लाख रुपये आज 35 लाख रुपये झाले असते.
– 2021 सुरूवातील गुंतवलेले 1 लाख झाले 35 लाख
जर एखाद्या गुंतवणुकदाराने या बीएसईवर लिस्टेड स्टॉकमध्ये 2021 च्या सुरूवातीला 1.95 रुपयांवर
सूरज इंडस्ट्रीजचे शेयर खरेदीसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली
असती तर त्याचे 1 लाख रुपये आज 40 लाख रुपये झाले असते. (Multibagger Penny Stock)
– 1 वर्षात 1 लाख झाले 66 लाख
अशाच प्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने 1 वर्षापूर्वी या काऊंटरमध्ये रू. 1.18 प्रति शेयरच्या स्तरावर हे
पेनी स्टॉक खरेदी करण्यासाठी रू. 1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि त्यामध्ये आजपर्यंत कायम राहिला
असता तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 66 लाख झाले असते.
Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock rs 1 18 to rs 78 in just 1 year 1 lakh became 66 lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ईडीनं नोंदवला परमबीर सिंह यांचा जबाब