Multibagger stock | 11.90 रुपयांच्या शेयरने गुंतवणुकदारांना केले मालामाल ! 1 लाखाचे झाले 80 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

नवी दिल्ली : Multibagger stock | आज आपण शेयर बाजारातील (Share Market) एका अशा मल्टीबॅगर स्टॉकबाबत (Multibagger stock) जाणून घेणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांना कमी वेळात मालामाल केले. हा स्टॉक आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) चा आहे. आरती इंडस्ट्रीजचा शेयर मागील सहा महिन्यात 658.73 रुपयांनी वाढून 945 रुपये झाला. या काळात त्याने सुमारे 42 टक्के रिटर्न दिला आहे.

5 वर्षात 500 टक्केचा रिटर्न

जर आपण Aarti Industries शेयरच्या मागील 5 वर्षांतील कामगिरीवर नजर टाकली तर या कालावधीत त्याने सुमारे 500 टक्केचा रिटर्न दिला आहे.
जर याची 1 दशकातील कामगिरी पाहिली तर हा स्टॉक 30 सप्टेंबर 2011 ला 11.90 रुपयांवर बंद झाला होता.
तर 30 सप्टेंबर 2021 ला तो 945 रुपयांवर बंद झाला. 10 वर्षात त्याने 80 पट वाढ केली. (Multibagger stock)

10 वर्षात 1 लाखाचे झाले 80 लाख

एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी या शेयरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता त्यास 1.42 लाख रुपये मिळाले असते.
तसेच 1 वर्षापूर्वी या शेयरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर 1.85 लाख रुपये मिळाले असते.

जर एखाद्याने 5 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज 6 लाख रुपये झाले असते.
तसेच जर एखाद्याने 10 वर्षापूर्वी या शेयरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आणि त्यास तब्बल 80 लाख रुपये मिळाले असते. (Multibagger stock)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Kolhapur Crime | … म्हणून वडिलानं पोटच्या 5 वर्षाच्या मुलाला फेकलं पंचगंगा नदीत; इचलकंरजीतील धक्कादायक प्रकार

Gold Silver Price Today | ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर उतरले; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Multibagger stock | multibagger stock earn money 1 lakh becomes 80 lakh in aarti industries share check price here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update