Multibagger stock | 2 रुपयांचा शेयर वाढून 2712 रुपयांचा झाला, 10 हजाराचे झाले 1 कोटी; तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock | multibagger stock eicher motors share price jump 2 to 2712 rupees 10k become 1 crore check details
file photo

नवी दिल्ली : सध्या अनेक मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) ने गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (investment return) दिला आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना गुंतवणुकीच्या किमतीच्या बदल्यात अनेकपट रिटर्न (Stock return) दिला आहे. स्टॉक मार्केट गुंतवणुकदारांसाठी धैर्य एक मोठा गुण मानला गेला आहे. शेयर बाजारातील जाणकारांनुसार, केवळ खरेदी-विक्री केल्याने पैसे तयार होत नाही तर धैर्य राखण्याने पैसे तयार होतात. (Multibagger stock)

आज आपण Eicher Motors च्या शेयरची माहिती घेणार आहोत. Eicher Motors शेयर हा खरेदी करा, होल्ड करा आणि विसरून जा या रणनितीचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

2 रुपयांचा शेयर वाढून 2712 रुपयांचा झाला

आयशर मोटर्सचा स्टॉक 20 वर्षात 2.43 रुपयांवरून उसळी घेत 2712 रुपयांवर पोहचला आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर या स्टॉकने दोन दशकात 1116 पट वाढ नोंदली आहे.

Eicher Motors शेयर प्राईस हिस्ट्री

आयशर मोटर्सचा शेयर मागील 6 महिन्यात सुमारे 11 टक्केच्या वाढीसह 2447.25 रुपयांनी वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे. तर, मागील 1 वर्षात हा स्टॉक सुमारे 24 टक्के वाढला आहे. मागील एक वर्षात हा शेयर 2192.85 रुपयांवरून वाढून 2712 रुपये प्रति शेयरवर आला आहे. (Multibagger stock)

मागील दिड वर्षात आशयर मोटर्सच्या शेयरने सुमारे 115 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
एप्रिल 2020 पासून आतापर्यंत हा शेयर 1268 रुपयांवरून वाढून 2712 रुपयांवर आला आहे.
ऑटो कंपनी आयशर मोटर्सचा शेयर मागील 10 वर्षात 174 रुपयांनी वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे.
या दरम्यान त्याच्यात 15.60 पट वाढ झाली आहे.

Restricted Mobile Number | चुकूनही डायल करू नका ‘हे’ 5 मोबाइल नंबर, रिंग वाजताच जीवनात होऊ शकते ‘शापा’ची एंट्री

10 हजाराचे झाले 1 कोटी

आयशर मोटर्सच्या शेयरमध्ये जर कुणी 6 महिन्यांपूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आज ते 11,100 रुपये झाले असते. जर 1 वर्षापूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आज ते 12,400 रुपये झाले असते.

जर एप्रिल 2020 च्या सुरुवातीला 10,000 रुपये लावले असते तर ते 10,000 रुपये आता 21,500 रुपये झाले असते.
अशाप्रकारे जर 10 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज 1.56 लाख रुपये झाले असते.
जर 20 वर्षापूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आतापर्यंत ते 1.116 कोटी रुपये झाले असते.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Multibagger Stock | multibagger stock eicher motors share price jump 2 to 2712 rupees 10k become 1 crore check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Total
0
Shares
Related Posts