Multibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला 12260% रिटर्न; 1 लाखाचे झाले 1.23 कोटी, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : Multibagger Stocks | सध्या शेयर बाजारात जोरदार खरेदी सुरू आहे. स्टॉक मार्केटने 60 हजारचा आकडा पार करून नवीन विक्रम केला आहे. अनेक शेयर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Stocks) दिला आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा जबरदस्त शेयर बाबत सांगणार आहोत ज्याने शेयरधारकांना 12260% रिटर्न दिला आहे.

Bajaj Finance मोठा नफा देणारा शेयर

लाँग टर्ममध्ये मोठा नफा देणारा असाच एक शेयर Bajaj Finance आहे. मागील 10 वर्षात त्याची शेयर प्राईस 63 रुपयांवरून वाढून 7786.45 रुपयापर्यंत पोहचली. या 10 वर्षात Bajaj Finance च्या शेयरने 12260% रिटर्न दिला आहे. (Stock Market)

आठवड्यात किती वाढली शेयरची किंमत

मागील एका आठवड्यात Bajaj Finance चा शेयर 7386.60 रुपयांनी वाढून 7786.45 रुपयांवर पोहचला. म्हणजे केवळ 5 व्यवहाराच्या सत्रात या शेयरने 5.40% चा रिटर्न दिला आहे.

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

अवघ्या 6 महिन्यात दिला 52% चा रिटर्न

मागील 6 महिन्यांचे आकडे पाहिले तर या शेयरची प्राईस 5122.20 रुपयांवरून वाढून 7786.45 रुपयांवर पोहचली. या दरम्यान 52% चा रिटर्न दिला. तर मागील एक वर्षात Bajaj Finance चा रिटर्न 150% होता आणि त्याचे शेयर 3138.95 रुपयांवरून वाढून 7786.45 रुपयांवर पोहचले.

5 वर्षात 637% चा रिटर्न

जर तुम्ही 5 वर्षापूर्वी Bajaj Finance च्या शेयरमध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 637% चा रिटर्न मिळाला असता.
या दरम्यान शेयर 1055.90 रुपयांनी वाढून 7786.45 रुपयांपर्यंत पोहचला.

10 वर्षात दिला 12260% रिटर्न

या गुंतवणुकीत जर तुम्ही 10 वर्षापर्यंत धैर्य राखले असते तर आज तुम्हाला 12260% रिटर्न मिळाला असता.
मागील 10 वर्षात Bajaj Finance चे शेयर 63 रुपयांनी वाढून 7786.45 रुपयांवर पोहचले.

1 लाखाचे झाले 1.23 कोटी

या हिशेबाने पाहिले तर जर तुम्ही 10 वर्षापूर्वी Bajaj Finance च्या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमची रक्कम 1.23 कोटी रुपये झाली असती. (Multibagger Stocks)

हे देखील वाचा

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल? जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Multibagger Stocks | multibagger stocks bajaj finance give 12260 percent return 1 lakh to 1 crore check all details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update