Mumbai Crime | 40 वर्षाच्या प्रेयसीसोबत झोपलेल्या 61 वर्षाच्या प्रियकरचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | मुंबईतील कुर्ल्यामध्ये (Kurla) एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर-प्रेयसी यांच्यात सूत जुळल्यानंतर ते पळून गेले. किंवा प्रेमभंग झाला आणि त्यातून आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना अनेक घडल्याचे आपण पाहिले आणि ऐकले असेल. मात्र प्रियकर (Boyfriend) आणि प्रेयसी (Girlfriend) लग्नाआधीच शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवताना त्यांच्यासोबत एक दु:खद घटना घडली आहे. संभोग करत असताना प्रियकरचा मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलीस (Mumbai Police) ठाण्यात अपघाताची नोंद (Mumbai Crime) करण्यात आली आहे.

 

कुर्ला परिसरातील एलबीएस रस्त्यावरील (LBS Road) एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. प्रियकराच्या मृत्यू झाल्याची माहिती समजताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलीस वैद्यकीय अहवालाची (Medical Report) प्रतिक्षा करत आहेत. मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा आढळून आलेल्या नाही. या घटनेतील मृत व्यक्तीचे वय 61 तर त्याच्या प्रेयसीचे वय 40 वर्षे आहे. (Mumbai Crime)

प्रियकराने त्याच्या प्रेयसीसोबत सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये चेक इन केले.
हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी शरीर संबंध ठेवले. लैंगिक संबंधादरम्यान, प्रियकराला अस्वस्थ वाटू लागलं आणि
संभोग करताना तो बेशुद्ध (Unconscious) झाला.
यावेळी प्रेयसी घाबरली आणि तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले.
त्यानंतर प्रियकराला सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
मृताची प्रियसी वरळी कोळीवाड्यात (Worli Koliwada) राहणारी असून ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title :- Mumbai Crime | 61 Years old boyfriend dies while sleeping with 40 years old girlfriend shocking incident in mumbai maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group | रू. 1170 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, आता डाव लावल्यास होईल जबरदस्त नफा, एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा’

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

 

eAadhaar Card काय आहे, त्याचे फायदे कोणते आणि ते कसे काम करते? सर्वकाही जाणून घ्या