Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत (Highway Traffic Management System) मुंबई वाहिनीवर ओझर्डे ट्रॉमा केअर केंद्राजवळ कि.मी ७९/००० येथे गॅन्ट्री (Gantry) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. (Mumbai-Pune Expressway)

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील (Mumbai-Pune Expressway) सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील (Pune to Mumbai Old Highway) येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका (Kusgaon Toll Plaza) येथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha By Election | निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक – मोहन जोशी

Pune Lok Sabha By-Election | पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Pimpri Chinchwad Crime News | बिलाच्या पावत्या एडीट करून पैशांचा अपहार, वायसीएम हॉस्पिटलमधील प्रकार

MLA Disqulification Case | आमदार अपात्रता प्रकरण : ‘या’ कारणासाठी विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात राजीनामा, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Winter Session 2023 | संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, नेहमीच सर्व महत्वाची पदे अजितदादांना देणं, हीच शरद पवारांची सर्वात मोठी चूक

Pune Crime News | पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

ACB Trap News | लाच स्वीकारताना नगरपरिषदेचे मुख्यअधिकरी व विद्युत पर्यवेक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात