Mumbai Pune Expressway | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी मंगळवारी दोन तासांसाठी बंद

मुंबई : Mumbai Pune Expressway | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४५/००० अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी ४५ / ८०० खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) दिनांक १०.१०.२०२३ रोजी करण्यात येणार आहे. (Mumbai Pune Expressway)

या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी २.०० या वेळेत पुर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.०० वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल. (Mumbai Pune Expressway )

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | आता शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी; जितेंद्र आव्हाड म्हणाले…