Munmun Dutta Glamorous Photo | शॉर्ट ड्रेस घालून कॅमेरा समोर बोल्ड झाली बबीता जी, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढलं तापमान…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Munmun Dutta | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. या मालिकेमधील बबीता जी (Babita Ji) म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta Glamorous Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती खऱ्या आयुष्यात सुद्धा अत्यंत सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यावर अनेक प्रेक्षक फिदा आहेत.

मुनमुनने (Munmun Dutta) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहेत. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे (Munmun Dutta Glamorous Photo). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं मल्टी कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये आपल्या लूकला (Munmun Dutta Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला आहे.

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे (Munmun Dutta Glamorous Look). तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचा हा मादक फोटो (Munmun Dutta Viral Photo) पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. फोटोतील तिच्या अंदाजावर चाहते मोहून गेले आहे. फोटोमधील (Munmun Dutta Instagram Photo) तिच्या किलर पोज (Munmun Dutta Killer Pose) नेटकऱ्यांना चांगल्याच भावल्या आहे.

दरम्यान, मुनमुनच्या या फोटोवर (Munmun Dutta Instagram Photo) अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 2.70 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्स दिलं असून, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : Munmun Dutta Glamorous Photo | taarak mehta babita ji aka munmun dutta stuns her fans with her hot look in short dress photos viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त