Nagpur Crime News | पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Crime News | काही दिवसांपूर्वी नागपूर शहरातील बेसा परिसरात पाण्याच्या टाकीत एका पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. बेसा परिसरात कुटुंबासह राहणारी 5 वर्षीय निष्पाप ज्योती साहू ही गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घरासमोर खेळत होती. (Nagpur Crime News)

त्यादरम्यान अचानक खेळत असताना ती घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर हताश होऊन कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात ती मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर दुसऱ्या दिवशी घराजवळील मोकळ्या जागेत बांधलेल्या टाकीत ज्योतीचा मृतदेह आढळून आला. बेलतरोडी पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Nagpur Crime News)

Web Title :- Nagpur Crime News | A 5-year-old girl died after falling into a water tank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasai Crime News | ‘मरने दे साले को’ म्हणत कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं

Pune Crime News | सेक्‍सटॉर्शन प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Maharashtra Political Crisis | ‘कायद्याच्या सोयीचे कागदपत्रे…’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बच्चू कडूंचे मोठे विधान

Pune Traffic Update News | डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

Latur ACB Trap | 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला लिपीकावर एसीबीकडून FIR

NCP Chief Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवार म्हणाले – ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे…’