Nargis Fakhri Killer Look | फोटोसाठी किलर पोज देऊन नर्गिस फाखरीनं वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा व्हायरल फोटो.

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस फाखरी गेले काही दिवसांपासून जरी पडद्यापासून दूर असली (Nargis Fakhri Killer Look), तरी तिचा चाहतवर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सौंदर्यामध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांपेक्षा ती एक पाऊल पुढेच असते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे (Nargis Fakhri Killer Look).

इंटरनेटवर नर्गिसचे (Nargis Fakhri) काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस (Nargis Fakhri Glamorous Pics) दिसत आहे. फोटोतील तिच्या हॉटनेसच्या तडक्याने चाहत्यांना चांगलाच घायाळ केलंय. फोटोमध्ये (Nargis Fakhri Hot Photo) तिने पिवळ्या रंगाचा टर्टल नेक फुल स्लीव्ज बॉडीकॉन गाऊन घातला आहे. फोटोतील (Nargis Fakhri Viral Photo) तिच्या अंदाजावर नेटकरी मोहून गेले आहेत.

व्हायरल फोटोमध्ये नर्गिस अत्यंत सुंदर (Nargis Fakhri Beautiful Look) दिसत असून, तिने कमरेवर हात ठेवून एकापेक्षा एक अशा स्टायलिश पोज (Nargis Fakhri Stylish Poses) दिल्या आहेत. कानामध्ये सुंदर असे कानातले घालून तिने आपल्या लूकची (Nargis Fakhri Bold Look) शोभा वाढवली आहे. तसेच फोटोमध्ये ती आपली कर्वी फिगर प्लॉंन्ट करताना दिसत आहे.

दरम्यान, फोटोतील नर्गिसच्या अंदाजावर चाहते चांगलेच भाळले आहेत (Nargis Fakhri Killer Look).
फोटोमध्ये नर्गिसच्या स्माईलवर चाहते चांगलेच भारावून गेले आहेत. तिच्या या गॉर्जियस लूकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

https://www.instagram.com/p/CooyAnKvACc/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katrina Kaif Pregnancy News | लवकरच कतरिना-विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला BABY BUMP…!

Namrata Malla Viral Video | पारंपारिक लूकमध्ये नम्रता मल्लाने दाखवला हॉटनेसचा तडका, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Rubina Dilaik Baby Bump | हॉस्पिटलच्या बाहेर दिसली रुबीना दिलैक, पपराजीने BABY BUMP केला कॅमेरात कैद..!

Urfi Javed Topless Photoshoot | उर्फी जावेदनं केलं टॉपलेस फोटोशूट, शेअर केले शूटिंगचे BTS..