राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज (मंगळवार) प्रदेश कार्यकारिणी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली.
यावेळी जाहीर करण्यात आलेली प्रदेश कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

उपाध्यक्ष –जयदत्त क्षीरसागर-बीड, हसन मुश्रीफ-कोल्हापूर, राजेंद्र शिंगणे-बुलढाणा, जयप्रकाश दांडेगावकर-हिंगोली, धर्मरावबाबा आत्राम-गडचिरोली, सय्यद अब्दुलकदीर मौलाना-औरंगाबाद, प्रमोद हिंदुराव-ठाणे, सुरेश पाटील-सांगली, शब्बीर विद्रोही-नागपूर, सुरेश घुले-पुणे, प्रकाश शेंडगे-सांगली, अनिल बावनकर-भंडारा, दिलीप बनसोड-गोंदिया, श्रीमती उषाताई दराडे-बीड, आमदार श्रीमती विदयाताई चव्हाण-मुंबई, श्रीमती वसुधाताई देशमुख-अमरावती, संदीप बजोरिया-यवतमाळ, ईलियास नाईकवडी-सांगली, भास्कर दाजी विचारे-मुंबई, डॉ.भारती पवार-नाशिक, गंगाप्रसाद ग्वालबंशी-नागपूर, डॉ.संतोष कोरपे-अकोला, नाना महाले-नाशिक, पांडुरंग अभंग-अहमदनगर, कृष्णकांत कुदळे-पुणे, सोहेल लोखंडवाला-मुंबई.

सरचिटणीस-डॉ.संजीव नाईक-नवीमुंबई, रणजितसिंह मोहिते-पाटील-सोलापूर, राजीव देशमुख-जळगाव, बसवराज पाटील-नागराळकर-लातूर, मुनाफ हकिम-मुंबई, प्रविण कुंटे-पाटील-नागपूर, बापू भुजबळ-मुंबई, सय्यदअली अश्रफ-ठाणे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले-पुणे, नसिम सिद्दीकी-मुंबई, उमेश पाटील-सोलापूर, जालिंदर कामठे-पुणे, अविनाश मोहिते-सातारा, अविनाश आदिक-अहमदनगर, वसंत घुईखेडकर-यवतमाळ, धनंजय दलाल-भंडारा, विजय शिवणकर-गोंदिया, सुदर्शन निमकर-चंद्रपूर, दिनानाथ पडोळे-नागपूर, शेखर निकम-रत्नागिरी, अली कौचाली-रायगड, नजीब मुल्ला-ठाणे, अर्जुन टिळे-नाशिक, श्रीमती सुरेखा ठाकरे-अमरावती, डॉ.कैलास कुमोद-नाशिक, दिलीप पाटील-सांगली, हरिष सणस-मुंबई.

सह कोषाध्यक्ष-विश्वास ठाकूर-नाशिक, चिटणीस-बाबाराव खडसे-वाशिम, अँड.संदीप गोपाळराव गुळवे-नाशिक, सुनिल वाघ-धुळे, बापूसाहेब डोके-बीड, संजय बनसोडे-लातूर, भरत गंगोत्री-उल्हासनगर, रमेश बारस्कर-सोलापूर, विश्वनाथ कांबळे-अकोला, अशोक परळीकर-वाशिम, अभिषेक कारेमोरे-भंडारा, दिलीप पनकुले-नागपूर, संजय शेटे-लातूर, संदीप वैदय-पालघर, अँड.यासिन मोमीन-भिवंडी, अतिफ खतीब-रायगड, प्रभाकर उभारे-रायगड, अजित यशवंतराव-राजापूर-रत्नागिरी, संजय बोरगे-मुंबई, अंबादास गारुडकर-अहमदनगर, राजेंद्र उर्फ चिमण रामचंद्र डांगे-सांगली, सतिश सुनिल शिंदे-नागपूर, दिवाकर गमे-वर्धा, रियासतअली बशारत अली-यवतमाळ, फैजल लियाकत कासकर-रत्नागिरी, राजा दत्तात्रय आकरे-नागपूर, व्हिक्टर फ्रान्सीस डान्टस्-सिंधुदुर्ग, सुहास देसाई-ठाणे.

संघटक सचिव-प्रविण खरात-ठाणे, कार्यकारिणी सदस्य-शरद गावित-नंदूरबार, चंद्रकांत दानवे-जालना, दिलीप बनकर-नाशिक, मानसिंग नाईक-सागंली, सुरेंद्र मोहनराव गुदगे-सातारा, श्रीमती रश्मी बागल-करमाळा-सोलापूर, जयवंतराव जाधव-नाशिक, प्रा.जयंत भंडारे-सोलापूर, गजानन इंगळे-अकोला, सुरेंद्रकुमार जैयस्वाल-नांदेड आदी.

राष्ट्रवादीच्या ९ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

[amazon_link asins=’B071JWBFDT,B071NNLMDF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d97eb47a-a556-11e8-a2a8-3547a9405c1f’]