महाराष्ट्रात आता Up To 68% ; जाणून घ्या राज्यात कुठल्या समाजाला किती % आरक्षण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देणार्‍या कायद्याला सशर्त मंजूरी दिली. न्यायालयाने मराठा समाजाला 12 किंवा 13 टक्के आरक्षण देता येईल असं स्पष्ट केलं आहे. यापुर्वी असलेल्या आरक्षणात आता वाढ असून आता आरक्षणाचा टक्‍का वाढला आहे.

महाराष्ट्रात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण हे खालील प्रमाणे आहे.
1) इतर मागासवर्ग – 19 टक्के
2) मराठा समाज – 16 टक्के (आरक्षण 12 ते 13 टक्के करण्याची न्यायालयाची सूचना)
3) अनुसूचित जाती – 13 टक्के
4) अनुसूचित जमाती – 7 टक्के
5) विमुक्‍ती जाती – 3 टक्के
6) विशेष मागासवर्ग – 2 टक्के
7) भटकी जमात (बी) – 2.5 टक्के
8) भटकी जमात (सी) (धनगर) – 3.5 टक्के
9) भटकी जमात (डी) (वंजारी) – 2.5 टक्के
आरोग्य विषयक वृत्त-
छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’
वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट ला अनेकांची पसंती
चेहऱ्यावर काळे डाग आहेत का ? हे घरगुती रामबाण उपाय करा
डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे