Nia Sharma Bold Look | रिवीलिंग कपडे घालून विमानात चढली निया शर्मा, एअरपोर्टवरील फोटोनं वाढवला सोशल मीडियाचा ‘पारा’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री निया शर्मा सतत आपल्या हॉटनेसमुळं चाहत्यांचा चर्चेत असते. अभिनयासेबतच चाहत्यांना तिनं आपल्या किलर लूकनं वेडावून सोडलं आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Look) शेअर करत असते. अशातच तिचा विमानतळावरील फोटोज्सनं धुमाकूळ घातला आहे (Nia Sharma Bold Look).
या फोटोला नियानं (Nia Sharma) स्वत: आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअऱ केल आहे. नियानं फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस (Nia Sharma Glamorous Photo) दिसत आहे. पायात हाय हिल्सचे बूट आतले असून. हातात सुंदर अशी गुलाबी रंगाची बॅग घेतली आहे. तसेच आपल्या लूकला (Nia Sharma Latest Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे.
शेअर केलेल्या फोटो (Nia Sharma Airport Viral Photo) निया अत्यंत मोहक दिसत आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं ‘हा माझा एअरपोर्ट लूक.’ असं लिहून पुढे एक हास्याची इमोजी शेअर केली आहे. तिच्या या फोटोवर (Nia Sharma Instagram Photo) चाहते चांगलेच भाळले आहेत. चाहत्यांनी कमेंटमधून नियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Nia Sharma Bold Look | nia sharma spotted wearing most revealing clothes at mumbai airport
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update