Nia Sharma Bold Photo | शॉर्ट ड्रेसमधील बोल्ड फोटोमुळं निया शर्मानं लावली सोशल मीडियावर आग, फोटो पाहून चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) आपल्या बोल्ड आणि हॉटनेसनं ओळखली जाते. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो (Nia Sharma Bold Photo) शेअर करत असते. तर बऱ्याचदा आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर सुद्धा येते. नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo) शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CZWJbc9lGXz/?utm_source=ig_web_copy_link

 

निया शर्मानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा डिप गळा असलेला शॉर्ट ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड (Nia Sharma Hot And Bold Photo) आहेत. तिच्या या फोटोमध्ये (Nia Sharma Bold Photo) तिची क्लीवेज पूर्णपणे दिसत आहे. तिचे हे फोटो (Nia Sharma Viral Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. फोटोमध्ये आपल्या ड्रेस सोबतच गळ्यात मॅचिंग असा नेकपिस एक सुद्धा घातला आहे. शेअर केलेले फोटोखाली नियानं कॅप्शनमध्ये लिहिले कि, “कोणतच कॅप्शन नाही. कारण हे एक फोटो शूट आहे आणि मी सांगू शकत नाही कारण मला यावेळेला ‘ऐंजल आन अर्थ’ फिलिंग येत आहे.”

दरम्यान, या फोटोला जवळपास 98.4 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून, चाहत्यांनी कमेंट करून फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र अनेकदा ती तिच्या अति हॉटनेसमुळं (Nia Sharma Hot Photo) ट्रॉलर्सचे निशाण्यावर येत असते.

 

 

Web Title : Nia Sharma Bold Photo | nia sharma looking sensuous in deep neck short white dress says angel on earth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’