Nia Sharma Hot Photo | निया शर्मानं आकाशी रंगाचा स्कर्ट आणि हॉट ब्लाऊज घालून चाहत्यांना लावलं वेड
पोलीसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) नेहमीच आपल्या फोटोनं चाहत्यांना घायाळ करत असते. निया सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Nia Sharma Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Nia Sharma Hot Photo) शेअर करत असते. ती पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये कमालीची दिसत असून, तिच्या फोटोसाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात.
निया शर्मा नुकतंच सोशल मीडियावर आपल्या लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे. तिच्या लूकनं सोशल मीडियावर चांगली आग लावली आहे. यामध्ये निया पारंपारिक लुकमध्ये दिसत असून, ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nia Sharma Hot Photo) आकाशी रंगाचा स्कर्ट आणि स्लीवलेस ब्लाउज घातला आहे.
नियाच्या या फोटोमधील चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड दिसत आहे. ती फोटोमध्ये बोल्ड पोज देताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने स्मोकी आय मेकअप करून, चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तर गळ्यामध्ये हे एक सुंदर असा एक नेकपीस घातला आहे. तिचा या फोटोनं सोशल मीडियावर चार चॉंद लावले आहेत.
दरम्यान, नुकतंच निया शर्माचं (Nia Sharma Latest Song) ‘फूंक ले (Phoonk Le)’ हे गाणं खूप आपले प्रदर्शित झालंय. यामध्ये तिने जबरदस्त डान्स केला आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. इंस्टाग्रामवर तिचे 7.1 मिलेनियमहून अधिक फॉलोवर्स आहे. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते चांगलीच पसंती दर्शवतात.
Web Title :- Nia Sharma Hot Photo | nia sharma made fans crazy in sky blue long skirt and blouse
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Women’s Policy | नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिला दिनी होणार; ठाकरे