Nikki Tamboli Bikini Video | निक्की तांबोळीनं शेअर केला फक्त ब्रा घालून रील, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण…
पोलीसनामा ऑनलाइन टीम | निक्की तांबोळी (Nikki Tamboli Bikini Video) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं इंटरनेटवर खळबळ माजली आहे. शेअर केलेला तिचा हा व्हिडिओ (Nikki Tamboli Bikini Video) इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर निक्कीचा (Nikki Tamboli) हा व्हिडीओ नेटकरी चांगलाच व्हायरल करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिनं लाईट हिरव्या रंगाची ब्रा आणि त्याच्या खाली त्याला मॅचिंग अशी पॅन्ट परिधान केली आहे. हा व्हिडीओ तिनं आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत काढला असून, तिच्या या बिकिनी लूकनं (Nikki Tamboli Bikini Look) सोशल मीडियाचं चांगलंच तापमान वाढवले आहे.
https://www.instagram.com/p/CdYMlwqN6Z4/?utm_source=ig_web_copy_link
व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर इन्स्टाबॉलीवुड (Instant bollywood) नावाच्या एका पेजनं शेअर केला आहे. व्हिडिओमधील तिच्या अंदाजानं अनेक नेटकरी घायाळ झाले आहेत. तसेच तिच्या या व्हिडिओवर (Nikki Tamboli Super Sexy Video) कित्तेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, चाहत्यांनी कमेंट्स मधून निक्कीवर (Nikki Tamboli Viral Video) कौतुकाचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘हा व्हिडिओ बघून सकाळ सुंदर गेली.’ तर दुसऱ्या युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की ‘आधीच खूप गर्मी आहे, त्यात अजून तापमान नाही पाहिजे.’ तिच्या व्हिडिओवर जवळपास 60 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करुन कौतुकाचा वर्षाव केला आहे.
https://www.instagram.com/p/CaEHcBIp_uX/?utm_source=ig_web_copy_link
Web Title : Nikki Tamboli Bikini Video | nikki tamboli shared hot bikini video on his instagram account
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन
Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला