Nikki Tamboli Superbold Look | निक्की तांबोळीनं बोल्ड ड्रेस घालून फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढवलं तापमान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nikki Tamboli | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli Superbold Look) ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मधील यशस्वी कार्यानंतर चाहत्यांमध्ये चांगलीच चमकली. निक्की तांबोळी ही मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती (Nikki Tamboli Superbold Look) सतत सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.

 

निक्की सतत तिचे हॉट (Nikki Tamboli Hot Look) आणि बोल्ड फोटो (Nikki Tamboli Bold Photo) सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या पूढील फोटोसाठी नेहमी आतुर झालेले पाहायला मिळतात. तिच्या दोन फोटोनं (Nikki Tamboli Viral Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फोटोमध्ये (Nikki Tamboli Beautiful Pics) निक्कीनं गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर टॉप परिधान केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nikki Tamboli Instagram Photos) ती प्रचंड प्रमाणात सुंदर दिसत आहे.

 

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी निक्कीनं मिनिमल मेकअप केला आहे.
तसेच केसांची पोनीटेल बांंधून आपल्या रुपाची शोभा वाढवली आहे.
फोटोखाली कॅप्शनमध्ये (Nikki Tamboli Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘सुंदर फिल केलं, पण ही रोजचीच गोष्ट आहे.’
तसेच तिच्या या फोटोला (Nikki Tamboli Viral Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
फोटोमधील तिच्या ग्लॅमरस रुपावर (Nikki Tamboli Superbold Look) अनेक नेटकरी मोहित झाले असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, निक्कीनं (Nikki Tamboli Viral News) अगदी कमी वेळात आपली स्वत:ची ओळख निर्माण केली.
तिनं (Bigg Boss 14)बिग बॉसमध्ये चांगलीच धमाल करून अनेक चाहत्यांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे.
तसेच दिवसेंदिवस ती (Nikki Tamboli Latest Update) प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

 

Web Title :- Nikki Tamboli Superbold Look | nikki tamboli flaunts her perfect figure in skin fit pink dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा