इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध ‘ही’ न्यूड योगा गर्ल, बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री करतात ‘हिला’ फॉलो
पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा किंवा करिना कपूर असो, प्रत्येकजण तिच्या फिटनेसबद्दल खूपच चिंतीत असतो. अशीच एक योगा मुलगी आजकाल चर्चेत आहे. ही मुलगी इन्स्टाग्रामवर बरीच प्रसिद्ध आहे. तिची इन्स्टावर न्यूड योग गर्ल नावाचा एक आयडी आहे. ज्यामध्ये ही मुलगी आपले न्यूड योग फोटो शेअर करत असते. मात्र, अजुनही या मुलीचे खरे नाव कोणालाही माहित नाही. ही न्यूड योगा मुलगी कोण आहे ? जिचे इन्स्टावर त्याचे दहा लाख फॉलोअर्स आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
फॉलोअर्सच्या या यादीमध्ये बॉलिवूड स्टार्सची अनेक नावे समाविष्ट आहेत. या अकाउंटची प्रसिद्धी इतकी वाढत आहे की मलायका अरोरा, अर्जुन कपूर, टीव्ही अभिनेत्री एबी गिल, निशा रावल, आशका गोराडिया यासारख्या अनेक अभिनेत्री तिला फॉलो करतात. हे अकाउंट २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते, ज्यात एका महिलाने योगासनाद्वारे अनेक ठिकाणी आपली नग्न फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मुलीने शरीराला एक सुंदर कलाकृती म्हणून चित्रित केले आहे.
Visit : policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या