Nushrratt Bharuccha Bold Look | नुसरत भरूचाच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री नुसरत भरुचानं (Nushrratt Bharuccha Bold Look) आपल्या अभिनयानं स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांमध्ये तिचं नाव घेतलं जात. अभिनयासोबतच अनेक नेटकरी तिच्या स्टाईलवर फिदा आहेत. तसेच तिने अनेक दिग्गज चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली असून, आज तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण आहे (Nushrratt Bharuccha Bold Look).

अलीकडेच नुसरतचे (Nushrratt Bharuccha) काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नुसरतनं अत्यंत सुंदर असा पर्पल रंगाचा ऑफ शोल्डर हॉट शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिने घातलेला हा ड्रेस अत्यंत गोर्जियस आहे. या ड्रेसमध्ये ती प्रचंड प्रमाणात ग्लॅमरस दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचा हा बोल्ड लूक (Nushrratt Bharuccha Bold Look) प्रचंड प्रमाणात आवडला.

नुसरतने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची अदा अत्यंत मोहक आहे (Nushrratt Bharuccha Glamorous Photo). तिनं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला आहे. तसेच केसांची हाय टाईट पोनी घातली असून, आपल्या लूकला तिनं चार चांद लावले आहेत. फोटोसाठी तिनं एकापेक्षा एक अशा किलर पोज (Nushrratt Bharuccha Killer Poses) दिल्या आहे.

दरम्यान, अभिनेत्री नुसरत च्या (Actress Nushrratt Bharuccha) या फोटोने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
तिच्या या फोटोला (Nushrratt Bharuccha Superhot Pics) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शविली असून, अद्याप
या फोटोवर 74.9 हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स करून तिच्या या ग्लॅमरस अदेवर
(Nushrratt Bharuccha Glamorous Look) कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

Shiv Sena Thackeray Group | शिवसेना ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा, ”मतदान आटोपताच दरवाढ… ही मोदी सरकारची हातचलाखी”

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा