Nushrratt Bharuccha Bold Look | नुसरत भरूचाच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, पाहा व्हायरल फोटो…
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री नुसरत भरुचानं (Nushrratt Bharuccha Bold Look) आपल्या अभिनयानं स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांमध्ये तिचं नाव घेतलं जात. अभिनयासोबतच अनेक नेटकरी तिच्या स्टाईलवर फिदा आहेत.…