मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 जागांवर भरती, ‘या’ उमेदवारांना संधी, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुम्ही आयटीआय पास आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 जागांवर भरती केली जाणार आहे. पदांसाठी भरती वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये होईल. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2019 आहे.

शैक्षणिक पात्रता
उमेदवार कमीत कमी 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण हवा. मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ट्रेडमध्ये 1 किंवा 2 वर्षांचं आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज भरण्याची तारीख- 20 सप्टेंबर 2019

अधिकृत वेबसाइट- www.bhartiseva.com

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006च्या मध्ये झाला असावा.

पदाचे नाव आणि पद संख्या –
टेलर (जी), पद- 13

मेकॅनिक मशीन टुल्स लिमिटेड, पद- 59
मेकॅनिक रेफ्रिजरेटरअँड एअर कंडिशनिंग, पद- 39
मेकॅनिक डिझेल, पद- 73
पेंटर (जनरल), पद- 34
पाॅवर इलेक्ट्रिशियन, पद- 198
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, पद- 24
फिटर, पद- 141
मशीनिस्ट, पद- 60
वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक), पद- 65
शीट मेटल वर्कर, पद- 8
इलेक्ट्रोप्लेटर, पद- 06
फाउंड्रीमॅन, पद- 07
पाइप फिटर, पद- 56
शिपराइट (वुड), पद- 63
पॅटर्न मेकर, पद- 09

दोन वर्ष ट्रेनिंगची पदं
रिगर, पद- 41
फोर्जर अँड हिट ट्रीटर, पद- 3
शिपराइट (स्टील), पद- 34

निवड पद्धती
उमेदवाराची निवड परीक्षा, इंटरव्ह्यू, स्किल टेस्टद्वारे होईल. सर्वात आधी लिखित परीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला मेरिट लिस्टच्या आधारे इंटरव्ह्यू, स्किल टेस्टसाठी बोलावलं जाईल.

परीक्षा फी – अर्जासाठी कोणतीही फी नाही.

असा करा अर्ज
www.bhartiseva.com या वेबसाईट वर जा. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ऑप्शनवर क्लीक करा.
नव्या वेबपेजवर इम्पाॅर्टंट नोटिफिकेशन सेक्शनमध्ये ENROLMENT FOR APPRENTICESHIP TRAINING IN DESIGNATED TRADES (IT-23) या शीर्षकाच्या खाली अ‍ॅडव्हर्टाइजमेंट ऑप्शनवर क्लिक करा. जाहिरात वाचा. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी हियर टु अप्लाय ऑप्शनवर जा. रजिस्ट्रेशन पेजवर मागितलेली सर्व माहिती भरून कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा. मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर मिळालेल्या लाॅगइन आणि पासवर्डनं लाॅगइन करून ऑनलाइन अर्ज करा.

आरोग्यविषयक वृत्त –