home page top 1

पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी ओव्हाळ यांची जोरदार तयारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शेखर ओव्हाळ यांनी अर्ज दाखल केला आहे. तरुण आणि कार्यक्षम उमेदवार असणाऱ्या शेखर ओव्हाळ यांनी मतदार संघात नेते, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेणे तसेच समस्या जाणून घेण्याकडे जोर दिला आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून पहिला आमदार राष्ट्रवादीचाच झाला होता. तसेच 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहरातून सर्वाधिक नगरसेवक याच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला सर्वाधिक नगरसेवक देणारा मतदारसंघ म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होतो. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. त्यात शेखर ओव्हाळ यांचे चांगले कार्य आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तरुणांना तसेच नवीन चेह-यांना संधी देण्याचे सूचक विधान केले. शेखर ओव्हाळ यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्यावर त्यांचा भर आहे. बूथस्तरावर मोठी यंत्रणा उभी करून नियोजनबध्द निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. केवळ आश्वासने नव्हे तर त्यांची पूर्तता करणे कसे शक्य आहे हे सर्वसामान्यांना पटवून देण्याचे काम सुरु आहे.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

Loading...
You might also like