Palak Tiwari | रुमर्ड कपल पलक तिवारी व इब्राहिम अली खान पुन्हा झाले स्पॉट; पलकचा सिजलिंग लूक व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिदध् स्टार किड्स (Bollywood Star kids) हे अनेकदा पार्टीमध्ये आणि इव्हेंटमध्ये स्पॉट होत असतात. यावेळी देखील सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Ibrahim Ali Khan And Palak Tiwari) हे एका पार्टीमध्ये जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मागील काही दिवसांपासून इब्राहिम आणि पलक तिवारी यांच्या अफेअरच्या (Ibrahim And Palak Affair) चर्चा जोरदार रंगल्या आहेत. लोकप्रिय हे स्टार किड्स अनेकदा एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करताना व डेट गेलेले दिसून येतात. या वेळी देखील हे रुमर्ड कपल (Ibrahim Ali Khan And Palak Tiwari) मुंबईच्या एका क्लोज फ्रेंडच्या पार्टीमध्ये जाताना स्पॉट झाले आहेत. पलक तिवारीचा हॉट लूक (Palak Tiwari Hot Look) पाहून नेटकरी देखील अवाक झाले आहेत.

अभिनेत्री पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे मुंबईंमध्ये काल (दि.27) एका क्लोज फ्रेंडच्या बर्थ डे पार्टीला गेलेले स्पॉट झाले. यावेळी पलकने केलेल्या सिजलिंग लूकचे (Palak Tiwari Sizzling Look) सर्वांनी कौतुक केले. पलकने डेनिमचा ऑफ शोल्डर रिव्हिलिंग वन पीस स्टाईल केला होता. सोबतच मॅचिंग बूट आणि पर्स देखील कॅरी केली होती. ग्लोईंग मेकअपसह पलकने हाय पोनी हेअरस्टाईल केली होती. तिच्या या लूकने सोशल मीडियावर आग लावली आहे. तसेच इब्राहिम देखील कुल लूकमध्ये दिसून आला. त्याने व्हाईट कलरचा फूल स्लीव्हज टी शर्ट व सोबत डेनिम स्टाईल केली होती. त्याची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पलक तिवारी ही श्वेता तिवारीची मुलगी असून पलकने सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटांमधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्याच चित्रपटांमधून तिने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पलक ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे इंस्टाग्रामवर 3.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे रिव्हिलिंग फोटोशूट (Palak Tiwari Revealing photoshoot) शेअर करत असते. तिच्या चित्रपटापेक्षा पलकच्या या फोटोंची सोशल मीडियावर जास्त चर्चा रंगलेली असते. त्याचबरोबर ती इब्राहिम अली खानला डेट करत असल्याचे देखील बोलले जाते. पलक व इब्राहिम हे रुमर्ड कपल (Ibrahim Ali Khan And Palak Tiwari) अनेकदा पार्टी व इव्हेंटमध्ये स्पॉट केले जाते. या आधी देखील एका पार्टीमध्ये इब्राहिमने पलकचे जॅकेट कॅरी केले असल्याची व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)