Palak Tiwari | पलक तिवारी झाली सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत स्पाॅट, दोघेही डेटवर गेल्याची शंका; कॅमेरा बघताच पलकने लपवलं तोंड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Palak Tiwari | श्वेता तिवारीची ( Shweta Tiwari ) मुलगी पलक तिवारी ( Palak Tiwari ) आणि सैफ अली खान ( Saif Ali Khan ) आणि अमृता सिंगचा ( Amruta Singh ) मुलगा इब्राहिम अली खान ( Ibrahim Ali Khan ) यांच्यात काहीतरी शिजत असल्याचं दिसतंय. काल रात्री दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. एवढेच नाही तर पलकने कॅमेरा पाहताच तिचा चेहरा लपवला. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

 

 

पलक तिवारी ( Palak Tiwari ) आणि इब्राहिम अली खान शुक्रवारी रात्री डिनर डेटवर स्पॉट झाले होते. यापूर्वी दोघेही बांद्रा येथे दिसले होते. आता विरल भयानीने ( Viral Bhaiyani ) या नव्या बॉलिवूड कपलचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CWA22UnNskj/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

दोन्ही बॉलीवूड स्टार किड्स बांद्रा येथे पहिल्यांदा दिसले होते आणि नंतर डिनर डेटनंतर एकाच कारमधून फिरताना दिसली. इब्राहिम बेफिकीर दिसत होता, तर पलक पापाराझीपासून ( Paprazzi ) आपला चेहरा लपवताना दिसली. व्हिडिओ पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की पलक आणि इब्राहिम डेट करत आहेत का? काही लोक मित्र असतील तर चेहरा लपवायला हवा नव्हता असा विचार करत आहे, तर काहींनी पलक या संपूर्ण सीनवर ओव्हर रिअॅक्ट करत असल्याचे सांगितले.

Web Title : Palak Tiwari | Shweta tiwari daughter palak tiwari went on a date with saif ali khans son ibrahim hid face from camera

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे