नवी दिल्ली : PAN Card | देशातील नागरिकांसाठी परर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन (Permanent Account Number-PAN) सर्वात महत्वाचे कागदपत्र मानले जाते. याचा वापर केवळ टॅक्ससाठी नव्हे, तर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. तसेच आर्थिक व्यवहारांसाठी सुद्धा पॅनची प्रामुख्याने गरज असते. PAN Card देशाचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) जारी करते.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवर आयटीआर ई-फायलिंगमध्ये पॅन रजिस्टर असणे आवश्यक आहे. पॅनकार्ड इन्कम टॅक्स पोर्टलसोबत लिंक्ड आहे किंवा नाही, हे तुम्ही स्वत: व्हेरिफाय करू शकता.
जाणून घेवूयात PAN Card ऑनलाईन कसे करावे व्हेरिफाय
– इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाइट www.incometax.gov.in वर जा.
– आता Quick Links सेक्शनमध्ये Verify Your PAN वर क्लिक करा.
– आता नवीन पेज उघडेल. येथे पॅन नंबर नोंदवा.
– याशिवाय बॉक्समध्ये आपले पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका.
– आता Continue वर क्लिक करा.
– इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळालेला ओटीपी टाका.
– आता Validate वर क्लिक केल्यावर PAN is Active and details are as per PAN मेसेज लिहिलेला दिसेल.
अशाप्रकारे तुमचे पॅन व्हेरिफाय होते.
Web Title :- PAN Card | how to verify pan card only check details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Coronavirus in Maharashtra | राज्यात आज रुग्णांची संख्या कमी पण मृत्यूची संख्या वाढली, गेल्या 24 तासात 1043 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Anti Corruption Bureau Nashik | जामीन मिळवून देण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि Police शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात
- SBI ग्राहकांसाठी भेट ! केवळ 4 क्लिक करून घरबसल्या मिळवा पर्सनल लोन, प्रोसेसिंग फी शून्य