परिणितीनं पूर्ण केली 64MP Samsung Galaxy M 31 सोबत MegaMonster Trial (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार परिणिती चोपडानं चाहत्यांना डेस्टीनेशन चॅलेंज दिलं होतं. 64MP Samsung Galaxy M 31 सोबत तिच्या रहस्यमय डेस्टीनेशनचा उलगडा झाल आहे. तिनं सॅमसंग एम 31 मध्ये काढलेले काही फोटो शेअर केले होते आणि डेस्टीनेशन चॅलेंज दिलं होतं. आता याचा उलगडा झाला आहे. परिणितीनं लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर होती. 64MP Samsung Galaxy M 31 तिची ही #MegaMonster Trial होती जी आता पूर्ण झाली आहे.

64MP Samsung Galaxy M 31 च्या मदतीनं अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर केले होते. या फोनमध्ये क्वाड कॅमेरा आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64mp आहे. यात 8mp अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तर 5mp मॅक्रो लेन्स आणि 5mp डेप्थ सेंसर आहे. एका उत्साही प्रवासासह तिनं आपली ट्रीप पूर्ण केली आहे.

परिणितीच्या या यशस्वी प्रवासाचं रहस्य आहे MegaMonster Samsung Galaxy M 31 स्मार्टफोन. परिणितीनं मिनिकॉय बेटावर आल्यावर फिरण्याचा आनंद तर घेतलाच याशिवाय तिनं या फोनच्या प्रत्येक लहान फीचरचा वापर केला आहे. परिणितीनं लोकनृत्य, लाईट हाऊस, लक्षद्वीपच्या समुद्रात स्कुबा डायविंगचा आनंद घेतला. परिणितीची MegaMonster Samsung Galaxy M 31 ट्रायल पूर्ण झालीच, शिवाय तिनं खूप एन्जॉय देखील केलं. या फोनमधील 6000 mAh बॅटरीमुळं तिला बॅटरीचा प्रॉब्लेमही आला नाही.

जर तुम्ही परिणितीचं डेस्टीनेशन अचूक ओळखणाऱ्यांपैकी असाल तर 5 विजेत्यांपैकी तुम्ही एक विजेता ठरू शकता ज्याच्या हातात काही दिवसांतच हा फोन असेल. Samsung Galaxy M31 ह फोन 25 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी एक वाजता ॲमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाईन स्टोरअसह इतर काही रिटेल स्टोअरवर लाँच होणार आहे. असं समजत आहे की, याची किंमतही कमी असणार आहे.

 

 

You might also like