PCMC Water Supply | पिंपरी चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडील (Pimpri Chinchwad Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाच्या अशुध्द जलउपसा केंद्र, रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा (PCMC Water Supply) येत्या गुरुवारी (दि.18) बंद राहणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

रावेत येथील जलउपसा केंद्र गुरुवारी (दि. 18 जानेवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. 19 जानेवारी) सकाळी होणारा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल.

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

न्याती कंपनीच्या ध्यान मंदिराच्या घुमटावरुन पडून कामगाराचा मृत्यू, कॉन्ट्रॅक्टरवर FIR

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

Pune Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू तर दोन पादचारी जखमी; कात्रज परिसरातील घटना

अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

‘तू दादा झालास का’ म्हणत बिअरच्या बाटल्यांनी मारहाण, एकाला अटक; कर्वेनगर येथील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षावर स्टेशन परीसरात हल्ला

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना

आर्थिक वादातून तरुणाचा कोयता, कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून, दोन आरोपी ताब्यात; चाकण येथील घटना

Navigating the Spiritual Journey: Online Booking for Ram Mandir Aarti Passes Unveiled

कारचे पैसे परस्पर घेऊन सेल्स कन्सलटंटने लावला चुना