पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे पुण्यातील दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol and diesel prices  | तेल कंपन्यांनी गुरुवारी एक दिवस ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात भाववाढ (Petrol and diesel prices) केली आहे. तेल कंपन्यांनी गेल्या १८ दिवसांपैकी ७ दिवस पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (diesel)  च्या दरात वाढ केली आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Petrol and diesel prices rise again after a day of relief

पेट्रोलचा दर आज लिटरमागे २६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात पेट्रोल (Petrol) चा दर १०२.७४ रुपये लिटर झाला आहे.

डिझेल (diesel) च्या दरात आज प्रति लिटर २९ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात डिझेलचा दर ९३.३४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही लिटरमागे प्रति लिटर २८ पैशांनी वाढ केली आहे. आता पॉवर पेट्रोलचा दर १०६.४२ रुपये लिटर झाला आहे.

मुंबईत पेट्रोल (Mumbai Petrol Rate) चा दर १०२.८२ रुपये लिटर, चेन्नई (Chennai Petrol Rate) ९७.९१ रुपये, दिल्ली (Delhi Petrol Rate) ९६.६६ रुपये, कोलकत्ता (Kolkata Petrol Rate) ९६.५८ रुपये लिटर आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Petrol and diesel prices rise again after a day of relief

हे देखील वाचा

18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Maratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणले….

COVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा गंभीर आजार Myopia चा धोका, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

दरोडा आणि चोऱ्या करणाऱ्या दोघांवर ‘मोक्का’

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार SC मध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार

pune municipal corporation | ‘कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे 20 टक्केच काम; कामाची मुदत 6 महिन्यांत संपतेय, भूसंपादनाशिवाय दिलेली ‘वर्क ऑर्डर’ सत्ताधार्‍यांच्या अंगलट

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2000 रिक्त जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रीया

pune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा तलाठी अन् खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Coronavirus | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर किती होईल दुष्परिणाम; WHO आणि AIIMS ने केला सर्वे, जाणून घ्या निष्कर्ष

Pankaja Munde | पंकजा मुंडेंचे CM ठाकरेंना पत्र, म्हणाल्या – ‘125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नका’