Petrol-Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | महागाईच्या खाईत अडकलेल्या जनतेला काहीसा दिलासा देत केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) इंधन करकपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. आज (बुधवार) 1 जून 2022 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या (Petroleum Dealers Association) आंदोलनादरम्यान, आज म्हणजेच बुधवारी तेल विपणन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती (Petrol-Diesel Prices) जाहीर केल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत वाढत असून कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर प्रति बॅरल 124 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. परंतु. आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. (Petrol-Diesel Price Today)
मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव –
मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये
बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये
पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये
नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये
नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये
कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये
Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 1st june wednesday may today know new fuel prices according to iocl
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- LPG Cylinder Price Today 1 June | व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या दर
- Devendra Fadnavis | ‘बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् ते पण नांगरासकट’ – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
- Amruta Fadnavis | अमृता फडणवीस पहिल्यांदाच ‘त्या’संदर्भात बोलल्या; म्हणाल्या – ‘Twitter वरील प्रकारामुळे त्यांना माझी चिंता वाटते’