Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेलवरील करकपात (Petrol-Diesel Price Today) केल्याने काही प्रमाणात जनतेला दिलासा मिळाला आहे. यापूर्वी देशात इंधन दराचा भडका उडाला होता. सध्या देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. आज (शुक्रवार) भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) आजचे पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी केल्या आहेत.

 

दरम्यान, जागतिक बाजारात (World Market) कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ दरात वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे. जाणकारांनी याआधी जर कच्च्या तेलाचे भाव 110 डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू शकतात असं म्हटलं होतं. या अनुषंगाने आगामी काळामध्ये इंधनाच्या दरात वाढ होईल का? असे सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे. (Petrol-Diesel Price Today)

 

या वेबसाईटनुसार पाहा पेट्रोल-डिझेल दर –

इंडियन ऑईलचे IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलच्या किंमती सोप्या पद्धतीने जाणून घेता येणार आहे.

 

मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 27 may 2022 friday may today know new fuel prices according to iocl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा