Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude oil Prices) घट झाल्यानंतर कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे. आज (बुधवार) तेलाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत.
पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. (Petrol-Diesel Price Today)
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –
मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये
दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये
चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये
कोलकाता –
पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये
Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices today 11 may 2022 check latest rate
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका
- Police Inspector Transfer Pune | पुण्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; दत्तवाडी, बिबवेवाडी आणि चंदननगरसह गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांचा समावेश, पाहा यादी
- Nilesh Rane | ‘4 वेळा मुख्यमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, इतके वर्ष तुम्ही काय केलं?’ निलेश राणेंचा शरद पवारांवर शाब्दिक हल्ला