Post_Banner_Top

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अरबाज- मलायका काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील हॉट कपल होते. सध्या त्या दोघांनी डिवोर्स घेतला आहे. दोघांनी आपला मार्ग देखील निवडला आहे. मलायका या दिवसांमध्ये अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आणि दुसरीकडे अरबाज खान सध्या आपली कथित गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोबत दिसून येतो.
image.png

बॉलीवूड रिपोर्टनुसार मलायका आणि अरबाज मित्रांसोबत सुट्यांचा आनंद घेतांना दिसता आहेत. मलयकाची बहीण अमृताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो डिनर करतांनाचा आहे. ज्या मध्ये अरबाज आणि मलायका दोघे दिसून आले आहेत. दोघांना एकाच फोटो मध्ये बघून चाहते चकित झाले आहेत. फोटो मध्ये खूप जण दिसून आले आहेत.

image.png

Loading...
You might also like