‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीचे बेडरूममधील ‘ते’ फोटोज् वाढवतायत इंटरनेटच ‘तापमान’


मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –
बॉलिवूडची फिटनेस क्वीन आणि क्युट अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी नेहमीच चर्चेत असते. दिशा सोशलवर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते. नुकताच दिशाचा भारत सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात दिशा सलमान सोबत दिसत आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे.

सलमान आणि दिशाचं स्लो मोशन गाणंही खूप हिट झालं होतं. भारत सिनेमामुळे चर्चेत असणारी दिशा तिच्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. दिशाने तिचे बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सॅटीन ब्लँकेट आणि पिलोंसोबत बेडवर बसलेली दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Byz5ffmAMYw/?utm_source=ig_embed

दिशाचे लाखो चाहते तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. दिशाचे इंस्टावर एकूण 22 मिलियन फॉलोवर्स आहेत. दिशा नेहमची तिचे बोल्ड फोटो या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. दिशाच्या फोटोला मिलियन्सच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. दिशाच्या चाहत्यांनाही तिच्या फोटोंबद्दल नेहमीच उत्सुकता असते.

https://www.instagram.com/p/Bywl9fKApBi/?utm_source=ig_embed

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दिशा नुकतीच भारत सिनेमात सलमान सोबत दिसली आहे. त्यातील तिच्या स्लो मोशन गाण्याचे चाहत्यांनी खूपच कौतुक केले. आता ती तिचा आगामी सिनेमा मलंगमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर दिसणार आहेत. दिशाच्या सिनेमाचीही दिशाच्या चाहत्यांना आतुरता असल्याचे दिसत आहे. अनिल कपूरदेखील या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. त्यांचाही एक वर्कआऊट व्हिडीओ मध्ये व्हायरल झाला होता ज्यात ते यासाठी मेहनत घेताना दिसत होते.

 

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.