Pimpri-Chinchwad PCMC News | पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नियोजित पुनावळे घनकचरा प्रकल्प रद्द, मंत्री उदय सामंत यांची माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (Pimpri-Chinchwad PCMC News) पुनावळे येथील घनकचरा व्यवस्थापन नियोजित प्रकल्प (Punavale Solid Waste Management Planned Project) त्वरित रद्द करून तो इतर ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी जाहिर केला. ते हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2023) आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

पुनावळे येथे कचरा डेपो उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जमिनीचे अधिग्रहण केले आहे. त्यास स्थानिकांचा विरोध असून ३ महिन्यापासून या नियोजित प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. यासाठी निदर्शने, आंदोलने सुरू आहेत.

आमदार अश्विनी जगताप यांनी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, पुनावळे येथील नियोजित कचरा डेपो त्वरित रद्द करून लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. (Pimpri-Chinchwad PCMC News)

उदय सामंत म्हणाले, पुनावळेची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तेथील नागरिकांचा आणि शाळांचा या
प्रकल्पाला मोठा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुनावळे येथे उभारणे अशक्य आहे.
त्यासाठी पर्यायी जागा लवकरच उपलब्ध केली जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत गिरीश महाजनांचे संबंध, खडसेंचा गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Amol Mitkari | खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा भुजबळांचा आरोप, मिटकरी म्हणाले – ‘नागपूरमधील राजे भोसले हे…’

Pune PMC Water Supply News | गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

गाडीचा कट लागल्याने दोन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पिंपळे गुरव येथील घटना; एकाला अटक

झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश