३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाले त्याचे ठिकाणा कंसात दिलेले आहे.

रविंद्र दादासाहेब जाधव (मनपा अतिक्रमण विभाग ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) सांगवी पोलीस ठाणे

पांडूरंग बाबासाहेब गोफणे (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोसरी ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) देहूरोड)

मनिष मधूकरराव कल्याणकर (नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) चिखली

ह्याहि बातम्या वाचा –

 

सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेची आत्‍महत्‍या

ट्रीटमेंट नंतर इरफान भारतात परतला, पहा त्याची पहिली झलक

‘पोलीसनामा’ ऑनलाईन महाराष्ट्रात १ नंबर

अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांची महासंचालकपदी नियुक्‍ती