Homeताज्या बातम्याPimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 67 रुग्णांना...

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 67 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यात (Pune district) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. शहरात गेल्या 24 तासात 62 नवीन रुग्णांचे (new patient) निदान झाले आहे. तर 67 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात मनपा हद्दीतील एका रुग्णाच्या (यापूर्वी झालेल्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.) मृत्यू नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार,
शहरामध्ये गेल्या 24 तासात 4 हजार 763 संशयित रुग्णांची तपासणी (Pimpri Corona) करण्यात आली. यामध्ये 62 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज पर्यंत शहरात 21 लाख 93 हजार 337 चाचण्यांपैकी 2 लाख 77 हजार 446 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
यापैकी 2 लाख 73 हजार 314 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सध्या शहरात 354 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (active patient) आहेत यामध्ये 217 जणांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 137 जणांवर घरी उपचार सुरु आहेत.

शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या रुग्णाचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
शहरात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
शहरात आजपर्यंत 4 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या
69 आणि 132 खासगी कोविड-19 लसीकरण (Vaccination) केंद्रावर 14 हजार 383 जणांना लस देण्यात आली.
आजपर्यंत शहरात 25 लाख 39 हजार 666 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 67 patients of Corona discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, 11 वर्षात एक लाखाचे झाले 1 कोटी

Pooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल मीडियावर लावली आग (PHOTOS)

Ashok Chavan | अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले – ‘… हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’ 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News