Pimpri Corona News : पिंपरी चिंचवड शहरात आज 259 नवीन रुग्णांची नोंद, 205 ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी (Pimpri) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Corona News | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अडीचशेच्या वर गेली आहे. मध्यंतरी शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover patient) संख्या अधिक होती. परंतु मागील काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये (Pimpri Corona News) 259 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

Satara Lockdown | साताऱ्यातील लॉकडाऊन तातडीने मागे घ्या, आमदार शिवेंद्रराजे भोसले आक्रमक (व्हिडिओ)

Pimpri Corona News | 259 new patients registered in Pimpri Chinchwad today

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 259 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील (PCMC City) कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 58 हजार 993 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 205 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 53 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 348 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली
आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील (City) आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील (Out of City) आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि.4) शहरामध्ये 69
ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर शहरातील 19 खासगी लसीकरण
केंद्रावर (Private Vaccination Center) लसीकरण (Vaccination) करण्यात आले. आज दिवसभरात 19439 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 7 लाख 02 हजार 966 जणांना लस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Prithviraj Chavan | देशात एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल, माजी मुख्यमंत्र्यांना ‘विश्वास’


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pimpri Corona News | 259 new patients registered in Pimpri Chinchwad today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update