Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग करुन दिली धमकी, दापोडी परिसरातील घटना

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girls) गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केला. तसेच याबाबत पोलिसांना सांगितले तर भावांना मारुन टाण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार (Pimpri Crime News) बुधवारी (दि.25) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दापोडी गावठाण येथे घडला आहे.
याबाबत पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश शिंदे Ganesh Shinde (रा. दापोडी) याच्या विरुद्ध 354 (अ), 452, 506, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना आरोपी गणेश शिंदे हा घरी आला व
त्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. तसेच याबद्दल कोणाला सांगितले किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर दोन्ही
भावांना मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर करीत आहेत.
Web Title :- Pimpri Crime News | They entered the house of a minor girl and threatened to molest her, an incident in Dapodi area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ
Nana Patole | वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलले नाना पटोले; म्हणाले…