PM Modi Visit To Pune | PM नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने यावे – BJP शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे (Pune Metro) लोकार्पण, ई-बसेस (e-Bus) चे लोकार्पण व नदी सुधार प्रकल्पाचे (Pune River Development Project) भूमिपूजन अश्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. (PM Modi Visit To Pune)

 

यनिमित्ताने एम आय टी कॉलेज मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा होणार असून सदर सभा सर्वांसाठी खुली असून पुणेकरांना मा. मोदीजी यांचे विचार ऐकण्याची संधी असून सर्वांना ह्या पुणे मनपा आयोजित कार्यक्रमात येण्यासाठी शहर भाजप च्या वतीने आमंत्रित करत आहोत असेही जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी सांगितले. (PM Modi Visit To Pune)

 

नागरिकांनी सकाळी 10 पूर्वी सभास्थानी पोहोचावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
कर्वे रस्ता सकाळी 10 वाजता वाहतुकीसाठी बंद होणार असला तरी पर्यायी मार्ग उपलब्ध असून नागरिक अलका टॉकीज चौकातून,
लालबहादूर शास्त्री मार्गाने, सेनादत्त पेठ येथून म्हात्रे पूल, गुळवणी महाराज पथ मार्गे करिष्मा सोसायटी चौकातून सभास्थानी पोहोचू शकतात.
पण नागरिकांनी वेळेपूर्वी प्रवास केल्यास ते विना अडथळा सभास्थानी पोहोचू शकतील असे आवाहन ही शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांनी केले आहे.

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | come in large numbers to listen to PM Narendra Modi’s views – Pune city president Jagdish Mulik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Heart Attack | पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका महिलांपेक्षा जास्त का? हैराण करणारे आहे कारण; जाणून घ्या

 

Phone Tapping Case | ‘संजय राऊत आणि खडसेंचा फोन टॅप झाल्याचं महाराष्ट्राच्या समोर आलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी’ – अमोल मिटकरी

 

HSC Board Exam | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! इंग्रजीच्या पेपरमधील ‘हा’ प्रश्न चुकीचा सोडवला असेल तरीही मिळणार गुण