PM Modi Visit Pune | पीएम मोदींकडून दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या आठवणींना उजाळा; गौरव बापट आणि स्वरदा बापट यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  PM Modi Visit Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट 2023) पुणे दौर्‍यावर होते. त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण केले. दरम्यान, पीएम नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात आला. त्यानंतर मोदींच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन झाले. त्यानंतर मोदींनी काही मोजक्या लोकांना भेट दिली. (PM Modi Visit Pune)

गौरव गिरीष बापट आणि स्वरदा गौरव बापट यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठवणीने भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. त्यांची समक्ष भेट झाली. भेटीदरम्यान पीएम मोदींनी दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच गौरव बापट यांच्याकडे त्यांच्या आईच्या प्रकृतीविषयी चौकशी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | आरोग्य निरीक्षक व पाणी पुरवठा अभियंता लाच घेताना
अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Journalist Sandeep Kortikar | वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

Ajit Pawar On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत
– अजित पवार

Supreme Court | ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या
सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार

Nora Fatehi | नोराच्या रिव्हिलिंग जीन्सने नेटकरी घायाळ; फोटो व्हायरल

Salman Khan | सलमान खानला एल्विशला ओरडल्यामुळे गॅंगस्टर गोल्डीबारने दिली धमकी

Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्याच्या व्हायरल फोटोंवर पहिल्यांदाच
आदित्यने सोडले मौन; म्हणाला ही चांगली गोष्ट