Police Inspector Dies In Accident | दुर्देवी ! भरधाव बसच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Dies In Accident | मुंबई पोलिस दलातून (Mumbai Police) एक दुखःद बातमी समोर आली आहे. भरधाव बसच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे (Mumbai Crime News). ही घटना शुक्रवारी सकाळी सांताक्रूझ (Santacruz) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली आहे. पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याने पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. (Police Inspector Dies In Accident)

प्रविण अशोक दिनकर PI Pravin Ashok Dinkar असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ते मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात (Marine Drive Polie Station) कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याकडे सांताक्रूझ परिसरातील पश्चिम द्रुतगती महार्गावरून जात होते. त्यावेळी भरधाव बसने त्यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यू झाला आहे. दिनकर हे दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (Police Inspector Dies In Accident)

पोलिस निरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी भरधाव बसच्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रविण अशोक दिनकर यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

Web Title :-  Police Inspector Dies In Accident | Mumbai Police Inspector Pravin Ashok Dinkar died in a collision with a speeding bus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा (व्हिडिओ)

Pune Cantonment Board | दिलासादायक ! आजपासून पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये टोल वसुली बंद

Dada Bhuse | एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, दादा भुसेंची बोचरी टीका म्हणाले-‘छोटे युवराज…’

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political News | ‘फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा…’ काँग्रेसचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र