Homeक्राईम स्टोरीPorn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी...

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Porn apps Case |अश्लील चित्रपटांची (pornography movie) निर्मिती करुन ॲपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी सोमवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक (Arrest) केली आहे. यापूर्वीही अशी एका अभिनेत्रीवर कारवाई करण्यात आली होती. ‘गंदी बात’मधील अभिनेत्री गहना वशिष्ठ (Actress Gehana Vasisth) हिच्यावर कारवाई झाली होती तिच्यावर वेब सीरिजच्या (Web Series) नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट (Porn Video Shoot) करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोप केला गेला होता.

मढ (Madh) येथील ग्रीन पार्क बंगलोवर (Green Park Bungalow) मुंबई पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकली होती. फेब्रुवारी महिन्यात याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग (Pornographic Shooting) होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी पाच जणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली होती. तर एका मुलीची सुटका देखील करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता.अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आलेल्या या दोन्ही तरुणी पॉर्नोग्राफिक व्हिडीओ (Pornographic Video) तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या (Production House) जाळ्यात अडकल्या होत्या. तपासामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले होते. तिलाही पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीत अश्लील चित्रपट तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा राजवर आरोप करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी राजची चौकशी केली.
या चौकशीदरम्यान, काही पुरावे आढळल्याने राजला अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
या प्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

Web Title :  Porn apps Case | porn apps case before raj kundra actress gehana vasisth arrested

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News